Photos : लाल साडीमध्ये सोनाली कुलकर्णीच्या मनमोहक अदा
सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजनक्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे
सोनालीच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत
तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये सोनालीने सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसली आहे
तसेच त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे
लाल रंगाच्या साडीमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे
साध्या पण ग्रेसफुल लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे