Photos : सोनाली कुलकर्णीच्या  Black Dress ची सर्वत्र चर्चा 

सोनाली कुलकर्णी ही सध्या खूप चर्चेत आहे

अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत

सध्या सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो बघायला मिळाले आहेत

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये सोनाली सुंदर अशा ब्लॅक ड्रेसमध्ये बघायला मिळत आहे

तसेच लाल लिपस्टिकमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे