Photos : सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या खूप चर्चेत आहे
तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत
तिच्या अभिनयाला चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळते
सोशल मीडियावरदेखील सोनाली मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली बघायला मिळते
तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये ती बोल्ड अशा काळ्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे
तिचा यामध्ये हॉट लूक दिसून येत आहे
लाल लिपस्टिक लावली असून लाल सॅंडल घातली आहे