Video : शिवानी सोनारच्या मेहंदी सोहळ्यातील काही खास क्षण
अभिनेत्री शिवानी सोनारच्या घरी लगीन घाई सुरु आहे
नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला
मेहंदी सोहळ्यातील अनेक फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत
यामध्ये शिवानीने गुलाबी रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे
तसेच तिच्याबरोबर तिचा होणारा नवरा अंबर गणपुळेदेखील दिसून येत आहे
दोघंही खूप खुश दिसत असून एकमेकांबरोबर डान्स करतानाही दिसत आहेत
२१ जानेवारी २०२५ रोजी त्यांचा विवाह पार पडणार आहे