Photos : शिवाली परबची परदेशात धमाल
शिवाली परब ही सध्या खूप चर्चेत आहे
सध्या ती परदेशात धमाल करताना दिसत आहे
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये ती खूप धमाल करताना दिसत आहे
तसेच ख्रिसमसच्या निमित्तानेही एंजॉय करताना दिसत आहे
यामध्ये ती एका शॉपच्या बाहेर उभी आहे
हे शॉप ‘हॅरी पॉटर’ या सिनेमाची आठवण करुन देत आहेत