मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

Source:instagram

सई नेहमी तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते.

Source:instagram

ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

नुकतेच सईने घागऱ्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Source:instagram

त्यात ती छान रंगसंगतीतील डिझाईन केलेल्या घागऱ्यात दिसत आहे.

Source:instagram

सईचा हा लूक नेटकऱ्यांना बराच पसंतीस पडत आहे.

Source:instagram