Photos : सईने लुटला स्काय डायव्हिंगचा आनंद
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे
तिचे अनेक चित्रपट भेटीला आले आहेत
यामधील तिच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये सईने स्काय डायव्हिंगचा आनंद लुटला आहे
यामध्ये स्काय डायव्हिंग केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे