Photos : सई ताम्हणकरच्या बॅकलेस ड्रेसवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा
सई ताम्हणकर ही सध्या खूप चर्चेत आहे
सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
सईचा ‘अग्नि’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
सई सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असते
सईने नुकतेच काही फोटो समोर आले आहे
यामध्ये तिने सुंदर असा वनपीस परिधान केला आहे
या बॅकलेस ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे