सईने लेकीसाठी बनवला मॉडर्न पाळणा

Source : Instagram

गेल्या काही दिवसांपासून सई  तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत

Source : Instagram

गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले

Source : Instagram

सोशल मीडियावर ती तिचे व तिच्या बाळाबरोबचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते

Source : Instagram

सईने लेकीसाठी पाळण्याची जुनी पद्धत न स्वीकारता नवीन पद्धतीचा पाळणा बनवला

Source : Instagram

अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीचा पाळणा केल्याचे पाहायला मिळत आहे

Source : Instagram

हा सामान्य पद्धतीचा हलता पाळणा नसून एका जागी ठेवण्याचा हा पाळणा आहे

Source : Instagram

यामध्ये बाळाला झोपण्यासाठी मऊ अच्छादन पांघरलेलेदेखील पाहायला मिळत आहे.

Source : Instagram

व्हिडीओ पाहा 

Source : Instagram