Photos : रिंकू राजगुरुचा हटके बीच लूक  

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरुची नेहमी चर्चा सुरु असते

तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे

तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये रिंकू बीचवर धमाल करताना दिसत आहे

यामध्ये रिंकूने फिकट पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे

यामध्ये तिची लाडकी मांजरदेखील दिसून येत आहे