‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Source:instagram

रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

नुकतंच तिने केदारनाथला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले.

Source:instagram

रिंकूने नुकताच केदारनाथ सहलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Source:instagram

‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Source:instagram