रिंकू राजगुरुच्या बोल्ड लूकची हवा

Source : Instagram

सैराट फेम रिंकु राजगुरूचा नवीन स्टनिंग लूक

Source : Instagram

रिंकुचा  दिसला जबरदस्त लूक

Source : Instagram

मल्टीकलर वेस्टर्न लॉंग ड्रेस रिंकुने परिधान केला होता

Source : Instagram

त्यावर मॅचिंग असा हिऱ्याचा नेकलेस व कानातले घातले होते

Source : Instagram

रिंकु आपले अनेक वेस्टर्न लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते

Source : Instagram

सर्वच फोटोमध्ये रिंकुचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो

Source : Instagram