Video : रेश्मा शिंदेच्या लग्नातील दाक्षिणात्य लूकने वेधलं लक्ष
मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे
मराठमोळ्या पद्धतिने लग्न झाल्यानंतर तिचा दाक्षिणात्य पद्धतिने विवाहसोहळा पार पडला
या विवाहसोहळ्याचे काही फोटों आता समोर आले आहेत
यामध्ये रेश्माने सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे
तसेच दागिनेदेखील अधिक लक्षवेधी ठरत आहेत
वरमालाच्या वेळी ती भावूक झालेलीदेखील दिसून आली