Photos : असा पार पडला रेश्मा शिंदेचा विवाह 

अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली आहे

रेश्माच्या लग्नाचे अनेक फोटोदेखील समोर आले आहेत

समोर आलेल्या फोटोमध्ये रेश्माने गुलाबी रंगाची सुंदर अशी नऊवारी साडी नेसली आहे

तसेच हातात हिरवा चुडा, मुंडावळ्या, चंद्रकोर खोपा आणि गळ्यात मोत्याचे दागिने यामध्ये रेश्मा खूप सुंदर दिसत आहे

रेश्माच्या नवऱ्यानेदेखील फिकट पांढऱ्या रंगाची शेरवाणी परिधान केली आहे

तसेच गुलाबाच्या वरमालादेखील अधिक लक्षवेधी ठरत आहेत