Photos : रेश्मा शिंदेची थाटामाटात हळद साजरी Unseen Photos
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रेश्मा शिंदे ओळखली जाते
स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकी ही भूमिका साकारताना दिसत आहे
रेश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे
तिच्या घरी लग्नाआधीच्या विधींनी सुरुवात झाली असून नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला
आता तिचा हळदी समारंभ पार पडला
हळदी सोहळ्यासाठी रेश्माने खास हिरव्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर पिवळ्या रंगाचा ब्लाउजही परिधान केला आहे
तसंच हातामध्ये रेश्माने खास ज्वेलरीही घातली आहे.