मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयातून अभिनेत्री प्रिया बापटने स्वतःचा ठसा उमटवला आहे.

Source:instagram

सध्या तिच ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक चांगलंच चर्चेत आहे.

Source:instagram

प्रिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

नुकताच तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

Source:instagram

त्यात ती हिंदीतील एक सुंदर सदाबहार गाणं गाताना दिसते आहे.

Source:instagram