मराठी अभिनेत्री प्रिया बापट तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

Source:instagram

प्रिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

Source:instagram

तिचे विविध लूक नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात.

Source:instagram

सध्या ती ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.

Source:instagram

तिथले खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

Source:instagram

सध्या हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

Source:instagram