Video : प्रिया बापटला आहे 'या' पदार्थांची आवड 

अभिनेत्री प्रिया बापट ही सध्या खूप चर्चेत आहे

तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते

या वर्षी प्रियाचा युरोप दौरा चांगलाच चर्चेचा विषय ठरला

उमेश कामतबरोबर ती एंजॉय करताना दिसली

प्रियाला खाण्याची खूप आवड आहे

युरोप दौऱ्यादरम्यान तिने तेथील पदार्थांचा आस्वाद घेतला

नूडल्स, पिझ्झा खाताना ती दिसत आहे