Photos : प्रिया बापटचा ग्लॅमरस लूक 

मराठी अभिनेत्री प्रिया बापट ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते

सोशल मीडियावरदेखील प्रिया अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते

तिचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात

नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

यामध्ये प्रियाचा ग्लॅमरस अंदाज बघायला मिळत आहे

प्रियाने पिच-सोनेरी रंगाचा ड्रेस वनपीस परिधान केला आहे

यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे