प्रिया बापट व उमेश कामतचा रोमँटिक  अंदाज

Source : Instagram

अनेक वर्षाच्या रिलेशनशिपनंतर दोघेही लग्नबंधनात अडकले

Source : Instagram

लग्नाच्या १३ वर्षानंतरही दोघांमध्ये प्रेम असलेले दिसून येते

Source : Instagram

दोघेही सोशल मीडियावर सक्रिय

Source : Instagram

सध्या रोमॅंटिक अंदाजातील फोटो व्हायरल

Source : Instagram

प्रिया काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये तर उमेश काळ्या रंगाच्या शर्टमध्ये

Source : Instagram

या फोटोमध्ये दोघांचेही प्रेम बघायला मिळत आहे

Source : Instagram

लग्नानंतरही दोघांनी अनेक चित्रपट व नाटकांमध्ये एकत्र काम केले

Source : Instagram

दोघेही ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामध्ये एकत्र दिसले होते

Source : Instagram