Video : प्रार्थना बेहरेच्या मनमोहक अदा
प्रार्थना बेहरे ही सध्या अधिक चर्चेत आहे
आजवर प्रार्थनाने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
सोशल मीडियावरदेखील अधिक प्रार्थना अधिक सक्रिय असलेली दिसून येते
तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात
नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये प्रार्थनाचा सुंदर अंदाज बघायला मिळत आहे
प्रार्थनाने सोनेरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे
तसेच हिरव्या रंगाचा छान असा ब्लाऊज घातला आहे
हातावरील मेहंदी व गळ्यातील सुंदर दगिन्यांनी लक्ष वेधले आहे