Photos : पारंपरिक दागिन्यांनी नटली प्राजक्ता माळी 

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या निमित्ताने अधिक चर्चेत आहे

आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे

‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने ती निर्माती म्हणून समोर आली आहे

तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत

सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो बघायला मिळतात

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे

तसेच पारंपरिक दागिनेदेखील परिधान केले आहेत

दागिन्यांमुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडत आहे