‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत झळकणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
Source:instagram
या मालिकेत तिने साकारलेली येसूबाईंची भूमिका प्रेक्षकांना बरीच पसंतीस पडली.
Source:instagram
नुकतीच तिने तुळजाभवानी देवस्थानाला भेट दिली.
Source:instagram
प्राजक्ताने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Source:instagram
त्यात ती मराठमोळ्या वेषात दिसत आहे.
Source:instagram
फोटोमध्ये ती भगव्या रंगाची साडी नेसलेली दिसली.
Source:instagram
जांभळा सोनेरी परद असलेला फेटाही तिने यावर घातला होता.
Source:instagram
मुख्य आकर्षण म्हणजे तिने कवड्याची माळा परीधान केली होती.
Source:instagram