Photos : प्राजक्ता माळीचा वेस्टर्न अंदाज
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या खूप चर्चेत आहे
नुकतीच ती ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या निमित्ताने समोर आली होती
या चित्रपटात ती एक लावण्यवतीची भूमिका साकारताना दिसली होती
सोशल मीडियावरही तिचे अनेक फोटो बघायला मिळतात
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये प्राजक्ता सुंदर अशा फ्लोरल ड्रेसमध्ये दिसून येत आहे
विविधरंगी ड्रेसमध्ये ती खूपच गोड दिसत आहे
प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे