Source : Instagram

मराठमोळ्या  प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज

Source : Instagram

प्राजक्ताने नुकतेच एक फोटोशूट केले

Source : Instagram

या फोटोंमध्ये तिचा नेहमीपेक्षा हटके लूक पाहायला मिळाला

Source : Instagram

यामध्ये तिने मल्टीकलरचा एक वेस्टर्न आऊटफिट घातला आहे

Source : Instagram

फोटोसाठी तिने वेगवेगळ्या पोजही दिल्या

Source : Instagram

या हटके लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे

Source : Instagram

पाहा अजून काही फोटोज्