Photos : पूजा सावंतला नक्की कोणाची आठवण येत आहे?
पूजा सावंत ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री
सोशल मीडियावर सध्या ती अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते
तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील बघायला मिळतात
आता तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये पूजाची निवांत संध्याकाळ बघायला मिळत आहे
तसेच तिची दिवंगत मांजरदेखील बघायला मिळत आहे
फोटो शेअर करत तिने मांजरीची आठवण येत असल्याचे लिहिले आहे