Photos : पूजा सावंतचा शृंगार, पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य
पूजा सावंत ही सध्या खूप चर्चेत आली आहे
सोशल मीडियावर पूजा मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली बघायला मिळते
तिचे नुकतेच काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये पूजा पिवळ्या साडीमध्ये दिसून येत आहे
तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळाली आहे
यामध्ये पूजा खूप सुंदर
दिसत आहे