Video : परदेशात नवऱ्यासह असं आयुष्य जगतेय पूजा सावंत  

Source : Instagram

मराठी मनोरंजन क्षेत्रातील पूजा सावंत ही लोकप्रिय अभिनेत्री

Source : Instagram

काही महिन्यांपूर्वी ती सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नबंधनात अडकली

Source : Instagram

लग्नानंतर ती नवऱ्याबरोबर परदेशात आयुष्य जगत आहे

Source : Instagram

नवऱ्याबरोबरचे अनेक फोटोदेखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते

Source : Instagram

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

Source : Instagram

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

Source : Instagram

यामध्ये तिचा पाळीव श्वानदेखील दिसून येत आहे

Source : Instagram