Video : पूजा सावंतच्या क्लासी वेस्टर्न लूकची चर्चा 

पूजा सावंत सध्या खूप  चर्चेत आहे

लग्न झाल्यापासूनन ती मनोरंजन क्षेत्रापासून लांब असलेली बघायला मिळते

मात्र सोशल मीडियावर ती अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते

तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये ती ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे असलेली दिसून येत आहे

तसेच ती तेथे मनसोक्त फिरण्याचा आनंददेखील घेत आहे