Photos : पूजा सावंतच्या बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा 

पूजा सावंत ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे

आजवर पूजा अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे

अभिनयाबरोबरच पूजा सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत

सोशल मीडियावर तिने अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

पूजाने काळ्या रंगाचा सुंदर असा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे

तिच्या या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे