माहिम कोळीवाड्यात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मच्छीवर ताव

Source : Instagram

मनोरंजन क्षेत्रांमध्ये अनेक खवय्ये पाहायला मिळतात

Source : Instagram

अभिनेत्री नीना कुळकर्णी या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात

Source : Instagram

इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या नेहमी आपले अनेक व्हिडीओ व फोटो शेअर करतात

Source : Instagram

नुकताच त्यांनी माहीम कोळीवाड्यात मच्छी खाण्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत

Source : Instagram

त्यांना मासे खायला खूप आवडत असल्याचेही सांगितले

Source : Instagram