विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते.

Source:instagram

नम्रताचा बराच मोठा चाहतावर्ग  आहे.

Source:instagram

नुकतेच तिने तिच्या नवऱ्याचे व मुलाचे फोटो शेअर केले आहेत.

Source:instagram

त्यात त्या दोघांचा हटके अंदाज पाहायला मिळाला.

Source:instagram

त्यात ते दोघेही बरेच स्टाईलिश दिसत आहेत.

Source:instagram