Photos : मायरा वायकुळच्या सुंदर गाऊनचीच चर्चा 

मायरा वायकुळ सध्या खूप चर्चेत आहे

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून तिने अभिनय विश्वात पदार्पण केले

बालकलाकार म्हणून ती अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये दिसून आली

सोशल मीडियावरदेखील ती मोठ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असते

नुकतेच मायराचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये मायराने पिवळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे

तसेच सुंदर आणि साधा मेकअपदेखील दिसून येत आहे