Photos : मायरा वायकुळच्या भावाचा 'सिंघम' लूक 

बालकलाकार मायरा वायकुळ ही सध्या खूप चर्चेत आहे

मायरा सध्या तिच्या लहान भावाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे

बहीण-भावांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकतेच दोघांचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये मायराच्या भावाला गॉगल लावलेला दिसून येत आहे

तसेच त्याच्या बाजूला मायरादेखील दिसून येत आहे