Video : मृण्मयी देशपांडे शेअर केला फार्महाऊसवरील गमतीशीर व्हिडीओ 

मृण्मयी देशपांडे ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे

महाबळेश्वर येथे तिचे फार्महाऊस असून ती तिचा अधिक वेळ तिथेच घालवताना दिसते

तेथील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील ती शेअर करताना दिसते

नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे

यामध्ये ती फार्महाऊसच्या भागात श्वनांची किती धमाल सुरु असते हे सांगताना दिसत आहे

तसेच इतर श्वानांची मस्ती बघून तिचा पाळीव श्वान कार्बन बाहेर जाण्यासाठी किती धडपड करत आहे? हे बघायला मिळत आहे