मराठी चित्रपटासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.
Source:instagram
ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
मृण्मयी वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
Source:instagram
नुकतेच तिने आकाशी रंगाच्या साडीवरील व्हिडिओ व फोटो शेअर केले आहेत.
Source:instagram
नक्षीदार नेकलेससह तिने एक सिंपल लूक केला आहे.
Source:instagram
तिची ही पोस्ट नेटकऱ्यांच्या बरीच पसंतीस पडत आहे.
Source:instagram