मृण्मयी देशपांडेची  ‘घरची शेती’

Source : Instagram

मृण्मयी व स्वप्नील हे दोघंही शेतात काम करताना दिसतात

Source : Instagram

‘नील अँड मोमो’ असे नाव देऊन त्यांनी स्वतःची शेती सुरु केली

Source : Instagram

या शेतीमध्ये अनेक भाज्या, फळभाज्यांची पिकं घेतली जातात

Source : Instagram

मृण्मयी शेतामध्ये काम करताना पूर्णपणे रमून  जाते

Source : Instagram

भाज्या लावण्यापासून ते अगदी त्यांची वाढ होईपर्यंत खूप काळजी घेते

Source : Instagram

अभिनयाबरोबरच शेती करण्याची आवड मृण्मयीने जपली आहे

Source : Instagram

अभिनयाबरोबरच शेती करण्याची आवड मृण्मयीने जपली आहे

Source : Instagram