Photos : मिताली मयेकरचा मराठमोळा साज
मिताली मयेकर ही सध्या खूप चर्चेत आहे
सोशल मीडियावर ती अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते
तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात
बरेच वर्ष अभिनयापासून दूर असलेली मिताली आता ‘फर्स्टक्लास दाभाडे’च्या निमिताने अभिनय करताना दिसणार आहे
यामध्ये ती सिद्धार्थ चांदेकरबरोबर दिसणार आहे
तिचे काही फोटोदेखील समोर आले आहेत
यामध्ये ती लाल साडीमध्ये दिसून येत आहे
तसेच मितालीचा मराठमोळा साजदेखील दिसून येत आहे