मराठमोळी अभिनेत्री मिताळी मयेकर नेहमीच चर्चेत असते.
Source:instagram
सध्या ती बालीमध्ये फिरायला गेली आहे.
Source:instagram
ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
नुकतेच तिने बालीतील समुद्र किनाऱ्यावरील फोटो शेअर केले होते.
Source:instagram
आता तिने पुन्हा एकदा समुद्रावरून साडीतील व्हिडिओ शेअर केला आहे.
Source:instagram