Photos : मिताली मयेकरचा साडीमधील सुंदर अंदाज  

मिताली मयेकर नेहमी सोशल मीडियावर अधिक चर्चेत आली आहे

आजवर मिताली अनेक मराठी चित्रपपटांमध्ये दिसून आली आहे

सोशल मीडियावर मितालीचे अनेक फोटोदेखील बघायला मिळतात

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत

यामध्ये तिचा फिकट पांढऱ्या साडीमधील सुंदर लूक दिसून येत आहे

तसेच तिच्या ब्लाऊजनेदेखील लक्ष वेधून घेतले आहे