सध्या अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.
Source:instagram
मिताली सध्या बालीमध्ये फिरायला गेली आहे.
Source:instagram
तिथले बिकिनीतील फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
Source:instagram
या फोटोंवरून सध्या नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत.
Source:instagram
“अंगप्रदर्शन का?”, असाही प्रश्न त्यांनी मितालीला केला आहे.
Source:instagram