Video : मिताली मयेकरचा मराठमोळा थाट
मिताली मयेकर ही सोशल मीडियावर सध्या अधिक चर्चेत असलेली बघायला मिळते
मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व मिताली यांच्या जोडीला खूप प्रेमदेखील मिळते
मिताली सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रिय असलेली बघायला मिळते
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात
नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये मितालीने सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी नेसली आहे
तसेच त्यावर साजेसे दागिनेदेखील घातले आहेत