Video : क्रांती रेडकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन 

क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर अधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे

क्रांती आजवर अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली आहे

सोशल मीडियावर ती अधिक सक्रिय असते

तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये ती तिच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याचे सांगताना दिसत आहे

यामध्ये तिने मुलींनी हट्ट केल्यानंतर घरी एका पाहुण्याला आणायला लागल्याचे सांगितले

हा पाहुणा म्हणजे मांजराचे छोटं खेळणं असलेलं दिसून आलं