Video : क्रांती रेडकरचा गाणं म्हणण्याचा प्रयत्न फसला अन्... 

Source : Instagram

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या अधिक चर्चेत

Source : Instagram

सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते 

Source : Instagram

अनेक मजेशीर व्हिडीओ ती शेअर करत असते

Source : Instagram

तसेच क्रांतीच्या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळते

Source : Instagram

नुकताच तिने चमकीला चित्रपटातील ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडीओ पोस्ट केला आहे

Source : Instagram

यामध्ये ती पंजाबी गाणं म्हणण्याचा प्रयत्न करत आहे

Source : Instagram

पण तिचा हा प्रयत्न फसलेला दिसला

Source : Instagram

या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत

Source : Instagram