Video : क्रांती रेडकरचं खरं वय मुलींना समजणार का?

Source : Instagram

क्रांती रेडकर ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

Source : Instagram

क्रांती रेडकर ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

Source : Instagram

सोशल मीडियावरही ती सक्रिय असेलेली पाहायला मिळते

Source : Instagram

तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात

Source : Instagram

नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Source : Instagram

यामध्ये तिचा मुलींबरोबर वयाबाबत नक्की काय संभाषण झाले हे सांगताना दिसत आहे

Source : Instagram