Video : क्रांती रेडकरच्या मुलींचा असा असतो रविवार 

क्रांती रेडकर सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते

तिचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते

नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे

या व्हिडीओमध्ये क्रांतीचे वडील व तिच्या मुली दिसून येत आहेत

तसेच तिघही निवांत बेडवर पडलेले दिसून येत आहेत

क्रांतीचे वडील मोबाईलवर व्हिडीओ बघताना दिसत आहेत