Video : शितपेयांवरुन क्रांती रेडकरच्या मुलींमध्ये झालं हटके संभाषण
अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळत आहे
क्रांतीचे पती समीर वानखेडे यांचा वाढदिवस नुकताच पार पडला
त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी क्रांतीच्या मुलींनी काय धमाल केली? हे तिने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे
छबील व गोदो अशी क्रांतीच्या मुलींची नावं आहेत
दोघीनाही घरी असलेली कोल्ड्रींक प्यायची इच्छा होते
मात्र क्रांती त्यांना मेंदू हळू काम करेल असं सांगते
मात्र आईचं न ऐकता दोघीही रूममध्ये जाऊन आई जे काही म्हणाली ते खरं आहे का? याचा विचार करत ते पेय पितात
यावेळी गोदो व छबीलमध्ये काय संभाषण झाले? हे क्रांतीने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे