‘झी मराठी’वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका चांगलीच चर्चा आहेत.

Source:instagram

मालिकेतील उमा हे पात्र साकारणारी खुशबू तावडे प्रेक्षकांचं मनं जिंकून घेत आहे.

Source:instagram

खुशबूने याअगोदर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे.

Source:instagram

तिने मराठीसह हिंदीतही आपला ठसा उमटवला आहे.

Source:instagram

तिच्या अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करताना दिसतात.

Source:instagram