Photos : ऋता दुर्गुळेची नवऱ्याबरोबर परदेशात धमाल 

मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे

सोशल मीडियावर ऋताचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळत आहेत

ऋता पती प्रतीक शाहबरोबर फिरण्याचा आनंद घेत आहे

तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये ऋता प्रतीकबरोबर फिरताना दिसत आहे

परदेशात ती नवऱ्याबरोबर एंजॉय करताना दिसत आहे

यामध्ये त्यांचा रोमॅंटिक अंदाजही बघायला मिळत आहे