Video : ऋता दुर्गुळेचा मॉडर्न अंदाज
Source : Instagram
हृता दुर्गुळे ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
Source : Instagram
तिच्या अभिनयाने आजवर सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत
Source : Instagram
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात
Source : Instagram
तिचा मॉडर्न लूकदेखील चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे
Source : Instagram
तिचा मॉडर्न लूकदेखील चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे
Source : Instagram
नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे
Source : Instagram
यामध्ये तिचे वेगवगेळ्या ड्रेसमध्ये वेगवेगळे लूक पाहायला मिळतात
Source : Instagram